If you are not sure if the website you would like to visit is secure, you can verify it here. Enter the website address of the page and see parts of its content and the thumbnail images on this site. None (if any) dangerous scripts on the referenced page will be executed. Additionally, if the selected site contains subpages, you can verify it (review) in batches containing 5 pages.
favicon.ico: khandeshkanya.blogspot.com - मन वढाय वढाय....

site address: khandeshkanya.blogspot.com

site title: मन वढाय वढाय...

Our opinion (on Friday 29 March 2024 14:27:09 GMT):

GREEN status (no comments) - no comments
After content analysis of this website we propose the following hashtags:


Proceed to the page?Powered by: Very Tiny URL Shortener at http://vturl.net VeryTinyURL

Meta tags:

Headings (most frequently used words):

2013, धुळ्याजवळील, नै, october, saturday, हे, वढाय, monday, total, me, pageviews, पाटणादेवी, about, स्थळः, असं, म्हणतात, की, भारतीय, गणिती, भास्कराचार्य, मन, यांचं, आखो, धुळानी, सण, सासुरवाशीणींचा, आखाजी, गानी, कानबाईनी, ल्या, जन्मस्थान, हाई, कविता, अहिराणी, archive, blog, किल्ला, आहे, पांझरा, लळिंगचा, thursday, 18, january, 2016, चव, ढंव, सोंगाडी, 10, 2015, friday, 28, february, 2014, 22, नदी, august, wednesday, 24, april, 30, march, 15, 2012, followers, दुथडी, भरुन, वाहणारी, धुळ्याची, धुळवड,

Text of the page (most frequently used words):
माय (50), काय (38), हाई (31), #त्या (28), आणि (26), #share (21), आते (21), #तुले (17), #धल्ली (16), आहे (14), #नातः (13), #मोबाईल (11), मंग (11), मधे (10), #त्याले (10), #काही (10), #अहिराणी (10), #आज्जी (10), सुरु (10), बाबा (9), आता (9), nayana (8), शेतस (8), बोट (8), व्हती (8), twitter (7), पानी (7), धुळे (7), होते (7), सासरी (7), होता (7), घाई (7), facebook (7), posted (7), this (7), email (7), कसा (7), blogthis (7), pinterest (7), comments (7), बठ्ठा (7), गावना (7), गेला (7), सहा (6), पोरे (6), माले (6), कथाईन (6), कोनी (6), भाषा (6), व्हयनं (6), लोके (6), गल्ली (6), केले (6), मन्ही (6), आखो (6), काम (6), तठे (6), असे (6), राह्यनी (6), आंडेर (6), पह्यले (6), असं (6), आखाजी (5), झाली (5), jpg (5), आठे (5), भेट (5), sculptor_work_at_shriram_temple_in_dhule_city_ (5), file (5), wiki (5), org (5), wikimedia (5), commons (5), कानबाई (5), व्हतं (5), काळात (5), झाले (5), http (5), इथे (5), गौराई (5), जाशी (5), राज्य (5), प्रदेश (5), संकर (5), तशी (5), आले (5), व्हई (5), चूल्हा (5), व्हयनी (5), गेल्या (5), जोडे (5), अशी (5), पाणी (5), गेली (5), व्हये (5), गाव (5), करता (5), ग्यात (5), म्हणुन (5), लाल (5), म्हतारी (5), नाव (5), दिखी (5), जीव (4), आला (4), 2013 (4), असा (4), घेउन (4), नाही (4), होळी (4), उत्तर (4), याने (4), ग्या (4), र्हास (4), रोज (4), april (4), किती (4), देत (4), जातात (4), वढाय (4), नातु (4), बठेल (4), पडी (4), मन्हा (4), october (4), खाले (4), दोन (4), सकाये (4), पान (4), हात (4), टाईप (4), लिसन (4), व्हवु (4), धाकली (4), राजानी (4), जाई (4), च्या (4), केल्या (3), असलेल्या (3), काल (3), दोन्ही (3), तापुन (3), दिवाळी (3), महाराजा (3), मराठी (3), पेटना (3), गोणी (3), पेटता (3), अहिर (3), म्हतारीना (3), खरेदी (3), नोट (3), माहेरी (3), तुन्ह्या (3), मोठा (3), ल्या (3), घरना (3), सोंगाडी (3), म्हन्जे (3), बुद्धी (3), लोकेस्नी (3), साल (3), सांगे (3), बस्स (3), मां (3), दिन (3), गेम (3), आगगाडीना (3), झाड (3), त्यान्हा (3), आम्हन्या (3), तिले (3), आसा (3), नंतर (3), लाव (3), अभ्यास (3), कधी (3), येस (3), जास (3), march (3), कविता (3), बेगडी (3), तरी (3), खाली (3), डबडं (3), व्हवा (3), सकाय (3), बात (3), फक्त (3), आवाज (3), सर्फ (3), खान्देश (3), म्हणा (3), तेव्हा (3), हार (3), जिल्हा (3), सांगतात (3), महिन्याची (3), सांगा (3), संगे (3), कसं (3), म्हंतस (3), मला (3), समजी (3), राम (3), त्याला (3), कथा (3), म्हणतात (3), घ्यायला (3), भरुन (3), मंडप (3), उठला (3), त्याच्या (3), आईच्या (3), प्रताप (3), बोटे (3), एकच (3), तिन्हा (3), नारय (3), दुकानी (3), कुठे (3), पुन्हा (3), जायेल (3), मंदीराला (3), रात्र (3), गाणी (3), म्हणजे (3), दिली (3), किंवा (3), देड (2), व्वा (2), बाहेर (2), भावाला (2), कानबाईनी (2), पुडा (2), सासरा (2), सुर्या (2), भरतार (2), दोरा (2), पैसा (2), तोडी (2), सासु (2), लयनी (2), भायेर (2), तंबाखु (2), मीठ (2), करी (2), तव्हय (2), दशरथ (2), अहिराणीमधे (2), भवरा (2), आलं (2), त्याच (2), झिंगी (2), तीन (2), सांगी (2), मिरच्या (2), आत्याबाई (2), जोडा (2), बायनी (2), चाले (2), तठेच (2), तिबाक (2), इबाक (2), एकनं (2), लाकडं (2), लगबग (2), पयतस (2), बाई (2), बहिणाबाई (2), लावली (2), धल्लीनी (2), बापसे (2), व्हयना (2), चाभर (2), सुपारी (2), वळण (2), आथा (2), झिपाट्या (2), पोर (2), निघुन (2), साड्या (2), पडेल (2), न्हाईना (2), येते (2), बोर्ड (2), नको (2), तिला (2), नवरदेव (2), ध्यान (2), हाऊ (2), व्हते (2), तिन्ह (2), याच्या (2), म्हणते (2), स्वत (2), येरोनेर (2), काई (2), निंघना (2), लाई (2), एखादी (2), कन्हेरानं (2), त्यात (2), फोड (2), जोयजे (2), वाव्हन (2), घरधनीनी (2), कुलुप (2), ऱ्हास (2), पदर (2), करण्यात (2), पायी (2), द्ख (2), नविन (2), दारी (2), मिळतं (2), डोळ्यात (2), ठाकं (2), हावो (2), थोडं (2), गोड (2), पडस (2), त्यामुळे (2), कान (2), माहेरच्या (2), होत (2), सावली (2), पयी (2), झालेत (2), वाणियाच्या (2), खडक (2), तोंडले (2), चैत्र (2), आत्या (2), बहिन (2), वाट (2), आवं (2), वैशाखाचं (2), शिकाडस (2), उन्हं (2), जातं (2), चौधरीनना (2), लयी (2), फिरावा (2), बघत (2), जेवण (2), देस (2), घाली (2), वाटवर (2), राह्यना (2), खंदी (2), प्रत्येक (2), घाव (2), बाल (2), जुन्या (2), नवरा (2), जाईले (2), आसं (2), गानी (2), इतला (2), घालं (2), फुल (2), आनं (2), लिखेल (2), राह्यनात (2), आंब्याच्या (2), बरं (2), गंमत (2), शिंपी (2), वाडी (2), ह्ये (2), मंडळी (2), ठाई (2), saturday (2), शिकाडी (2), वारा (2), मरो (2), विंटरनेट (2), लेसु (2), काया (2), झोके (2), घालीसन (2), थारा (2), धीरेच (2), त्यांची (2), नात (2), पयस (2), अगदी (2), फुका (2), कनेक्शन (2), ड्रम (2), त्यांचा (2), डाटा (2), पाण्याचे (2), करुन (2), लोखंडी (2), राजांनी (2), चार (2), देणं (2), पिंगळे (2), शिकेल (2), भुका (2), अनेक (2), फुकनी (2), लक्ष (2), अभ्यासावरचं (2), घरात (2), रिचार्ज (2), बाबांची (2), राजे (2), म्हणता (2), वर्षी (2), ब्रिग (2), वर्ष (2), कॅप्टन (2), ज्या (2), पहिले (2), उनं (2), केला (2), खुद्द (2), वैशिष्ट्यपुर्ण (2), हसत (2), मंदीरात (2), आलेली (2), लिधं (2), बाबांनी (2), तसं (2), काव्य (2), धल्लीनं (2), येत (2), मुली (2), जुनी (2), घेतला (2), नावावरुन (2), तव्हा (2), नदी (2), भाकरी (2), धगला (2), फारुकी (2), येतात (2), सुलतान (2), भाजी (2), येयेल (2), posts (2), पर्यंत (2), ऱ्हायेत (2), पक्की (2), ताब्यात (2), जाईसन (2), इच्छा (2), चुल्ह्यावर (2), तावा (2), घरे (2), लागी (2), असच (2), गेले (2), असावेत (2), पेट (2), धल्लीना (2), तरीबी (2), आरे (2), बाबांच्या (2), शिकीसन (2), खुंदाली (2), आवर्जुन (2), महाराष्ट्र (2), इस्त्यावर (2), पुजारी (2), गढी (2), माझी (2), सापडली (2), आली (2), जुने (2), अतिशय (2), पड़े (2), पाखडली (2), तिन्हाच (2), ताजी (2), हातमां (2), blog (2), थोडी (2), युनिक (2), एका (2), लागेल (2), 2012 (2), म्हण्जे (2), विशेष (2), august (2), सोनाना (2), नैत (2), रखेल (2), धुळ्याजवळील (2), घाले (2), ६वी (2), february (2), खोलगल्ली (2), वर्षीच्या (2), गाया (2), म्हतारीले (2), धुळवड (2), अनुभव (2), करना (2), पेरु (2), monday (2), जादा (2), 2015 (2), 2014 (2), january (2), 2016 (2), नेट (2), बठे (2), फीचर्स (2), होळीना (2), आंगणमाच (2), may (2), रचना (2), झोपेत (2), आग्रा (2), आंगणमां (2), नाणां (2), आख्खा (2), गोया (2), करस (2), धुळ्याची (2), लेकीच्या (2), अर्थात, होमना, धोंडी, कट्टा, बठाडेल, पुर्वपरवानगीने, ४वाजनात, भाषेतली, वाचकांसाठी, नवरी, अंकात, आंगन, रोजच्या, टाकायी, कामात, नवरीले, तिकडनं, वाटवरन्या, शेरगावमा, पारवरथुन, नोकरीले, चावळाले, लगिन, स्फूरणे, निसर्गदत्त, इकडनं, काव्यप्रतिभाच, म्हणावे, शहादा, सुधरनं, बाबाले, तापीनं, वसांडली, बलाये, डांबरखेडा, सांगस, ऊना, सहजधर्मात, आयाबायास्ले, मोट, कॉमेडी, अर्थाची, शब्दात, किमान, येईल, हाथामा, सासुले, परोनदीन, गोट, खानदेशातील, भिड़े, आसोदे, गावाची, ओठालागी, नांदते, परिसीमा, येतं, मांडेल, पीठ, म्हणू, भलता, नहीं, सांगु, मोबाईलनी, कवयित्री, मांगल्या, महिन्यामा, माहेरा, ज्याच्यातुन, साठी, चौधरी, संबोधता, जिला, समजनं, करे, बोल, उप्पात, माडी, तथानी, हवी, शाळा, घुसमटलेली, बंदिस्त, खबरबात, जीवनाची, गयथु, सुरुवात, गाठणारं, शिकायला, जीवघेणंही, लगिनले, विद्यापीठ, उठाउ, व्हयीस्तोवर, तत्वज्ञानाचे, पायन्यात, सोशिक, दिवेलागणी, तान्हं, जसं, हुंदडतं, लेवान, थायन्यात, तोंडातुनी, चिपट्या, मातीनी, बाजल्यावर, वाढवतस, आतेना, पुरुषेसले, पलंग, धल्लीमाय, आह्य्याह्या, झोऱ्या, छातडं, बठतंस, लीसन, टाकीसन, सूना, सकायले, जाय, घरमाना, उघडं, मरी, काठी, गरीबना, घरमा, करेत, मुंड्या, धल्लीनीच, वटका, फिरे, टाकतस, कारभार, कुल्लाना, बैठं, कथी, इजार, खोल्यास्न, बठीसन, तोंडना, हासे, पाह्यनं, मुसडं, थोडे, तुन्ह, आवर, फुसका, फटाकाना, देवानी, भुरी, पाल, काब्रं, नाक, गाद्यास्वर, कुदी, जसा, उंदरे, गांxxxxले, एकदम, आंगले, धंदा, तोच, पट्टा, डाव, शिव्या, उठरे, तरफ़डना, मांजरे, सत्त्या, तोंडपाठ, छाती, हाउ, उलट, शिलग, मुतेल, घरन्या, पोरी, कुडाना, वावरमां, लेप्टाप, पोचेल, करान, कंपन्यासनी, टावर, बांधेल, चौधरीन, गावमां, वचकीसन, धिप्पाड, सत्तरीले, जेवाले, टेकनी, टीव्ही, म्हणे, इचाराले, वावर, भिंती, पगारपाणी, साल्दारास्ना, टाके, चक्कर, धुयमिट्टीनी, डांबरी, बागेच, व्हयी, सडक, सैपाक, व्हयेल, उकाव, टाक, मसालानी, डुबुकवडासनी, बाईना, धाकटी, बायको, आंडोर, कानवर, पडे, मोठ, बंदी, हसाले, खटल्यानं, लगन, शबुद, जवाई, फारेन, गयथा, मोठान, व्हत्या, करेल, अस्तुरी, बिचार्या, तोंडमा, खणखणीत, चहा, तल्लख, बुक, वाजनात, खाटलावरच, थोडबहुत, नाश्टा, सकायना, सिमकार्ड, वाचता, आजकाल, पोरेटोरेस्ना, तोंडमां, हासेत, कोंबीसन, इन्टरनेट, मुंडी, शांती, म्हंत, अंमलाखाली, २५०, काबिज, सातवाहन, त्याच्याही, दूर, इथुन, मौर्यांना, पुष्यमित्र, घराण्यातील, संगा, त्यांच्यानंतर, अशोकाच्या, आक्रमण, सम्राट, रसिक, खान्देशाचे, काळी, प्राचीन, आर्य, ऋषी, अगस्ती, अगस्त्य, करणारे, वास्तव्य, अभिर, सातवाहनांना, दक्षिणेत, व्यवसाय, तिन्ही, गुजरात, मध्यप्रदेश, आहेत, लाभलेल्या, परिसिमा, जिल्ह्यांच्या, परगण्याला, खान्देशातली, अहिरवाणी, लढवय्ये, जरी, दुर, शेती, पशुपालन, इकडे, हिंदुस्थानातुन, राज्यांनी, ह्या, भुलुंडा, स्वामीदास, रुद्रदास, ३६७, ३१६, गोदातीरी, ओलांडुन, मिळुन, व्हयन, पॅक, काढस, उसशीना, बठस, खाटवर, उठनी, पये, घरनी, भ्याये, वाडा, नाईकभाऊले, राह्यंथा, शंभर, टाया, हातवर, येरोनेरना, सैपाकघरमां, राह्यंथी, धल्लीले, शेत, नाणा, आपनले, संपना, पन्नासनी, पर्वत, नवर्याना, विंध्याचल, ढंव, __xxx_, र्हातस, निवांत, सोंगाड्या, नैन, बठ्ठ्या, नवा, भेटी, दिव्वा, नातुले, लाडका, गंज, पडाउ, फरक, थोडा, कुर्बान, व्हवुले, खिसामा, मारी, पैक, १४०, राज्यांच्या, बनलेली, मोबाईलना, वसले, यांच्या, विशिष्ट, शहराची, चालवायला, विभाग, अधिकारी, सनदी, ब्रिटिशांचा, इंग्रजांच्या, परगणा, १८१८, प्रयत्नाने, साकारली, बळवंत, बाळाजी, सहकारी, विंचुरकरांचा, नरसिंग, विठ्ठल, लागले, जाउ, सोडुन, लोक, दुष्काळामुळे, प्रयत्नातुन, शहरातुन, पडलेल्या, राज्याला, डोकावुया, इतिहासात, तयार, जिल्हे, नंदुरबार, विभागुन, साली, १९९८, जुलै, जोडला, अधिकृतरित्या, १९६०, जाणारा, स्वातंत्र्योत्तर, रेल्वे, चाळीसगाव, १९००, ऑगस्ट, रस्ते, गल्ल्या, जोडणा, काटकोनात, रस्ता, मुख्य, भयंकर, १८०३, काळ, चालुक्य, खिलजीने, १३७०, १२९४, आक्रमणानंतर, खिलजीच्या, अल्लाउद्दीन, यादवांकडे, देवगिरीच्या, शतकापर्यंत, १३व्या, राजांकडुन, राष्ट्रकुट, करवंदी, वाकाटक, सातवाहनांनंतर, खानांच्या, अहमद१, गुजरातेतील, पडले, सेउनदेश, राजाने, सेउनचंद्र, कुळातील, यादव, थाळनेर, सुभा, साम्राज्यात, देवपुरातली, मुघलांच्या, १६२९, गाजवला, अंमल, धुळ्यावर, १६००, फारुकीने, किल्ल्यावरुन, लळिंग, धुळ्याजवळच्या, वाहुन, पुरात, फिरोज, पांझरेच्या, १८७२, दुर्दैवाने, बांधण्यात, येथे, देवपुर, देण्यात, दान, राजा, मलिक, याच्याकडुन, तुघलक, चढीसन, डबाले, चांगलं, सुपडां, नेसाडा, याहीणले, उघडा, पोरं, आरामशीर, काड्या, मोबाईलन्या, कानमा, दखं, ढवन्या, चवन्यान, द्या, चावयनं, इझाडी, ग्यास, गोमाश्या, ठिगळ, शिलगन्यात, वरजनु, एकन, फुकीसन, फुकी, शिट्ट्या, कुकर, लुगडा, घेवाले, मन्ह्या, काढता, आंडेरनं, शकशी, करु, संग, टाकेल, व्हाटस, परोंदिनच, यामा, अश्या, मसनवटीमां, गवर्या, बलाई, आरध्या, करनं, वापराना, दाखाडी, दाखाडस, मजा, बठनी, किधा, इशारा, डोयाना, खुसफुस, कालदीन, लगेच, चेहरा, देखी, बोलनी, लावीसन, पोरगी, आबाना, पोरीस्ले, इजु, बोलनु, व्हवुना, मना, ढवनी, चवनीन, नखराच, दखी, नुसता, कपडा, उंद्री, सांडोरी, तिना, नाई, करीसन, मान, मायबापनी, पोरले, लावेल, म्हने, व्हॉटस, टुकटुक, येताबरोबर, मोबाईलमा, शिकी, नटमोगऱ्या, म्हनावं, पोराटोरास्लेच, टिभलतस, रातभर, आख्खी, बोलनं, घरमां, तोंड, संध्याकायले, त्यामां, कुत्र्यानं, तथा, दिनभर, घाल्तस, अक्कल, धुवानी, गांxxxx, पायरे, डबडाना, चगी, जमाना, हात्तं, बरोबर, खुलना, पायजे, मेसेज, मस्त, शिकवनी, दिनथीन, बास्स, विन्ग्लीश, वाची, आनलाईन, उनी, टाकी, तथाईन, देउ, जव्हय, हाटस, तिकडुन, झटका, उगाच, गप्पा, मांगे, टक्कर, पोर्यानी, रखजो, ध्यानमां, सोनान्या, खायीसन, लावं, पोर्याना, लागस, शिपाई, पोलीस, त्याना, मारु, ब्रश, चिंखडी, काहीतरी, आगगाडीनावर, पोरगा, रुय, रेस, म्हाईत, पावडर, सबवे, इतलच, नही, मायना, फिंटर्नेट, याले, खुली, लावनं, हाव, चौकोन, कोपराले, पडदा, फिरावना, लावता, तुन्हा, राह्येल, डबडाले, खोलनं, आह्या, उघडी, सापना, सान्गता, टेकनिक, राह्यनं, तुच, शिकाडानी, बर्र, लक्ष्मी, बोली, कोन, सांगजो, याम्हां, करानं, करनी, प्रेकटीस, कराना, अक्षर, दखस, दिखस, खान, फ़ोटो, आत्याना, नातःमंग, लावना, व्हाटसआप, फोन, हिरवा, लावानं, म्हनानं, छोकरी, खापरी, स्थितीत, जाए, आयुष्य, वर्गणी, टुकार, काढुन, डॉक्टरनां, रातमां, चिडी, बस्स्, दिन्थं, हाकलुन, त्यास्ले, जाएल, मांगाना, डॉक्टरने, टांगी, देये, तर्रास, दिधी, कुणी, गल्लीमां, मांगानं, वर्गनी, पोरेसोरेस्नी, महिनाभर, पोरेस्नी, दिधा, समझी, भरी, खेयेत, पिचकारी, इचकुपिचकु, सुटे, माणुस, जानारा, रोडवरुन, तठा, लईयेत, बैलगाडीमां, डॉक्टरना, पाणीना, कलरनं, कोपरामां, कोपरा, गल्लीना, राह्यनु, धुळवडनी, हां, बोम्ब, उठीसन, सकायी, लेवानं, गाडी, मोठी, आतेच, माहीती, तुम्हले, आम्ही, दांगडो, धुळवडना, टाईमले, चढस, रंग, येगळाच, धुयामां, खेळी, लोकेसहो, हरेक, दिसेल, वेबलिंकवर, खालील, कलाकुसरीचं, गाभार्याचं, धुळामां, दादा, एरंडनं, बाजार, खणीसन, खड्डा, रस्तामां, पौर्णिमालेच, पौर्णिमा, माघ, पुर्वी, कंदील, पाच, साईडले, रोडना, सराफ, समजतस, कपडास्ना, रोड, खोलगल्लीना, भरे, गावनं, बारीशमां, नंबर, बाजुले, तीन्हा, बाम्हन, ५वी, इतली, डोलची, चोरीस, वहाणेचा, वाटेला, दमाने, नव्या, विसावा, आधार, सावलीचा, तेवढ्याही, झाडाची, कण्हेरीच्या, पायही, उपयोग, निघतांना, आईची, पळत, त्यावरुन, उन्हाने, निघालेली, भावाबरोबर, उन्हात, वैशाखाच्या, ओढीने, मिळाली, आखाजीची, इंटरनेटवर, लागते, सासुरवाशिणीचं, जावयाला, टाकल्या, रुपकातुन, घेतो, काळजी, सुख, आपल्याला, गाण्यातुन, घेत, बांधले, झाडांना, चेष्टामस्करी, गप्पागोष्टी, पथार्, कित्ती, झाडाखाली, भेटायला, सख्या, शेजारपाजारच्या, जेवणानंतर, दुपारच्या, पाटोड्या, पुडाच्या, पुरणपोळीचं, आमरस, कोडकौतुक, शंकरजी, म्हटलं, माणसास्ले, ड्रममां, धुळानी, लिखसु, मिळी, येळ, लिखानं, गावनी, आशी, खेळतीन, पेवाले, लोकेस्ले, बुचकाळी, उचलीसन, मजाकना, लोकेस्ना, powered, फाटी, बनियन, करतस्, शर्ट, तुमन्हा, मारे, सपका, पाठवर, पुढच्या, सासुरवाशिणीना, घेणं, असतात, आतुरतेने, सणाची, आराम, तेवढाच, रट्ट्यातुन, कामाच्या, घबडग्यातुन, सासरच्या, विसाव्याचा, जाते, गडबडीत, महिन्यात, जायला, दोनदाच, वर्षातुन, लेकींना, गेलेल्या, सासुरवाशिणींचा, खान्देशात, म्हणेनात, पितरांचा, लौकीकअर्थाने, भले, मंदीरातील, होत्या, रानाजी, देतात, म्हणायची, नेहमी, आजी, भाषाही, तिथली, तशीच, चाललीय, पडत, मागे, हळुहळु, पिढी, प्राधान्य, तोवर, मुंबईला, पुणे, मुले, तिकडची, असल्याने, अग्रेसर, शिक्षणात, नजरेबाहेर, सरकारच्या, गोष्टींमुळे, टंचाई, जीवंत, राहिला, लळिंगचा, about, धन्यवाद, केलाय, ब्लॉग, धरुन, मनी, मांडावा, जगासमोर, एकदा, दृष्टीआड, ओव्या, खजिना, गाण्यांचा, दुर्लक्षण्याने, नसल्याने, समज, तेवढी, त्यावेळेस, लिहुन, तेवढे, अभंग, सतत, भरपुर, दुथडी, archive, total, stats, live, feedjit, जन्मस्थान, यांचं, भास्कराचार्य, गणिती, भारतीय, स्थळः, पाटणादेवी, कॉमेड, view, 2011, december, november, september, july, june, blogger, pageviews, महामार्ग, नीही, राष्ट्रीय, धुळ्याजवळुन, पाहिलं, दुर्लक्षित, महाराष्ट्रातलं, माझं, ब्लॉगप्रपंच, नये, होऊ, लुप्त, गायलाय, complete, गोडवा, भाषेचा, खान्देशातल्या, मातीची, कृतज्ञता, जन्मगावाबद्दलची, मुळची, नमस्कार, profile, किल्ला, वाहणारी, बांधल्या, केल्यामुळे, ठरवलं, करायचं, झटुन, कळल्यावर, चुक, नापास, पहिल्यांदा, परिणामी, उडालं, बुलबुलमुळे, करत, कबुल, रस्त्यावरच्या, भरायचं, महिना, शाळेची, साहेबांनी, नव्हतं, सोप्पं, वगैरे, हंडे, प्यायच्या, त्यासाठी, दिव्याखाली, साहेबांकडे, तीव्र, साखळदंडांनी, समया, सांगितलं, त्यांनी, विचारल्यावर, त्यांना, बहुतेक, बसले, वृद्ध, आतमधे, यावेळेस, पाहण्याची, मोठाल्या, गेल्यावर, योग, जाण्याचा, असतांना, रहात, धुळ्यात, इतकी, जिल्ह्यांमधे, रिजल्ट, उजेडात, समयांच्या, इतर, मजल्यावर, पांझरा, १९०८, फायनल, आठवण, मंदीराबाबत, जपण्यासाठी, खाणाखुणा, माझ्या, सांगायचं, खरं, धुळ्याला, गणपतीमधे, तिथले, उभारणी, बाबांना, याची, मंदीर, धुळ्यातील, राममंदीरः, आग्रारोडवरील, धुळ्याचे, older, home, atom, subscribe, followers, इयरला, कुणीतरी, चवथ्या, परिस्थितीमुळे, बादल्या, पाण्याच्या, हातात, मजल्यावरुन, खालच्या, सर्वात, इमारतीत, मजले, भरायचे, सद्गृहस्थांकडे, नावाच्या, घरच्या, मित्राने, आमचे, असणारे, हुशार, मुळात, उडालच, बाबांचा, आल्यापासुन, दिलं, आणुन, वाद्य, बुलबुल, जुनं, हिरकनी, गौराईना, निखाऱ्यावरचे, व्या, चमकेल, जुन्यात, लेक, निरक्षर, घरची, महाजनांच्या, वैधव्य, तिसाव्या, अवघ्या, 1951, मृत्यु, झळकेल, विवाह, 1880, जन्म, friday, उन्हाळा, रखरखीत, उना, मन्या, नव्यात, बावनकशी, खंड्या, हाटता, नूरी, पट्टवकरीन, मेली, हाती, सापड़ेना, अवघ्याले, घरामंधी, लागल्या, डोये, माझे, हाटेना, धुक्कय, सोन्याप्रमाणे, दाटला, घरी, अभिप्राय, यांचा, अत्रे, आचार्य, शब्दांत, अशा, हंडा, मोहोरांचा, बहिणाबाईंचे, कोकिळा, कोठेना, सरीसनी, लिखाले, वहिलं, पहिलं, तुन्हं, सोनचाफा, हृदयी, झाडावर, हाड, कुर्, निर्दयी, मानसा, मतलबी, अहिराणीमां, वाहिलं, बोले, आजली, मागतेय, लिहायची, बहिणाबाईकडे, आधी, प्रयत्न, पहिलाच, लिहायचं, स्वतःचं, भाषेत, अस्थिवर, छाटतांना, कसानी, कवतिके, खोडाचा, बळी, घरट्याकरता, लेकरान्या, घरचा, न्याय, न्याव, देवा, न्हाऊ, शेवटनं, त्यान्हाच, लोका, द्रवलं, सरदार, आम्हना, उभा, दारात, मरणाच्या, निरखीत, वैभव, सावलीमां, हतबल, आंबा, केशर, पयीसन, पेटीमधल्याआक्काडया, कुणाला, खटल्याच्, निराळी, व्यथाच, स्त्रीची, ग्रामीण, निर्व्याजपणा, त्यातला, भावला, साधीशीच्, नसावी, माहीत, फारशी, तोंडे, निवडलिये, अनवट, ज़रा, मुद्दामच, बहिणाई, दिवशी, समारोपाच्या, काव्यदिंडी, जाणे, देऊ, खाणारी, उपमा, नकोत, चुल्ह्यासारखेच, जाणवते, बघितल, कल्पुन, च्याजागी, घरपोच, क्लिकवर, असतं, हवं, हातासरशी, आम्हाला, बघायला, पायलीच्या, हाल, घरधनीण, रुसला, करणारा, सोय, पोटाची, घरादाराची, आख्ख्या, लागत, थापाव्या, कन्या, तान्हुल्याची, सर्व्या, फूंकीसनी, एकदाचा, इसावा, थोड़ा, उसासा, टाकला, धड़धड़, तड़तड़, वाजे, इस्तो, फूंकता, फूंकी, फ़ूकनी, खांबाशी, हींव, धन्या, इस्तवाच्या, माझा, घेसी, धुक्कयेला, संकाडया, घरामधल्या, बयीसनी, आदयला, रांधते, वाजवणार्या, उचलता, पाय, थयथय, पाळण्यात, पाण्याला, वाहणार्या, खळाळत, पडणारे, थाळन्यात, मोटेतुन, हांसे, खदाखदा, लासे, भाकर, वाफ, पानीं, धोईसनी, भरीसनी, दुल्ळी, रांधल्या, खुप, भांगचुल्हीवर, वजेवजे, शिजे, मांघ, मराठीच, २०वर्ष, गयामां, निरोप, आवाजात, भरल्या, कंठ, आलेला, दाटुन, महिन्यांनी, दिवाळीनंतरच, तरारतं, तिच्या, गौराईच्या, घेतांना, जातांना, धाकट्या, वाणी, येई, नवसर, सोनार, नवलाई, काढल्या, कोन्या, चालस, इन्हा, घोडानी, नारळ, आईला, पाठवुस, वाण्याकडे, जामिन, सासुरवाशीणींचा, साभार, इंटरनेटवरुन, भ्याई, मैनाना, राघो, आमराई, आंबानी, धाडजो, मुराई, धाकला, दसरा, घनदाट, मझार, पाव्हन, भाऊसे, लाम्हन, महिनानी, दिवायी, पाठव, मोठ्या, घाबरतो, त्याचा, आंबराईत, जाउन, घेते, देरनी, संबोधतात, येतो, सासुरवाडीला, गौराईचा, वेळ, परतायची, दिवस, आखाजीचे, संसारले, पतीनी, ननिन्दनी, सासरानी, पाहुणचार, सांग्या, सासुनी, गयी, इकाले, मांडते, व्यथा, सासरची, कुजबुजते, कानात, सखीच्या, हळुच, सासुरवाडीचा, निघते, विकत, खिडक्या, सोनाराकडुन, आणते, शिंप्याकडुन, शुर, कसली, आपली, धाडण्याकरता, गौराईला, बेपारी, बारीक, खारीक, बावन्न, नवर्, रथाला, साखल्या, सोला, लावण्ण्याचा, बहुत, रामाचा, गडगड, कौतुकाने, सांगतांना, रथाबद्दल, wednesday, दिवसांपुर्वी, जाऊन, काव्यधारा, असलेली, वर्षं, लावलेली, अंगणात, आमच्या, खरडलेलं, गंभीर, लिहिलेलं, त्यानिमित्त, उपक्रम, बोलीभाषेतील, घराच्या, झाला, साजरा, वेबसाईटवर, कॉम, मायबोली, thursday, लिंबोळ्याच्या, वाणीयाच्या, खारकाच्या, नारळाच्या, तिथे, झाडं, पायामधे, बसलो, जाग्या, बोलायची, आज्जीच, घ्याव्या, मानुन, खरडल्या, ओळी, मोडक्या, तोडक्या, अवस्थेत, आणी, झाल्या, आठवणी, मुळं, नातं, असलेलं, झाडाविषयी, बाबांचं


Text of the page (random words):
ठा लोके वचकीसन ऱ्हायेत म्हतारी धिप्पाड सत्तरीले टेकनी तरी बाईना आवाज खणखणीत बुद्धी तल्लख व्हती तशी चार बुक शिकेल व्हती थोडबहुत ए बी सी डी पन ये वाचता आजकाल गावना पोरेटोरेस्ना तोंडमां डाटा कनेक्शन रिचार्ज इन्टरनेट सिमकार्ड असे शबुद येत त्या म्हतारीना कानवर पडे धल्लीनं घर मोठ खटल्यानं तिले ३ आंडोर आन १ आंडेर १० साल व्हई ग्यात आंडेर ना लगन ले ४ साल पह्यले जवाई फारेन ले गयथा तं तठेच घर लिधं आन मंग अस्तुरी बायको ले बी लइ ग्या घरमा धल्लीनीच काठी फिरे बठ्ठा कारभार तिन्हाच हातमां बैठं ६ खोल्यास्न घर तरीबी घरमाना बठ्ठा लोके आंगणमाच झोपेत पुरुषेसले लोखंडी पलंग धल्लीमाय बाजल्यावर आणि खाली झोऱ्या टाकीसन व्हवा सूना नातु झोपेत धल्लीना सकाय सकायले आंगणमाच बठीसन तोंडना पट्टा सुरु व्हये म्हतारीले गाया शिव्या त एकदम तोंडपाठ कोनी छाती नै व्हती म्हतारीले उलट उत्तर देवानी हा धाकली व्हवु थोडी शिकेल व्हती ती थोडे उत्तर दे पण ते काय फुसका फटाकाना गत अय भुरी पाल काब्रं त्या गाद्यास्वर कुदी राह्यनी वं खुंदाली खुंदाली चिपट्या व्हई जायेल शेतस त्या तुन्ह्या नाक ना गत त्या झिपाट्या आवर आन तुन्ह मुसडं पाह्यनं का जसा उंदरे मांजरे मुतेल शेतस शिलग तठे चव नै न ढव नै सोंगाडी हाउ सत्त्या कथा तरफ़डना बठेल व्हई त्या मोबाईल लिसन उठरे तीन डाव तोच धंदा आंगले पानी नै न गांxxxxले पानी नै सकाये सकाये मरी जाय जो ते डबडं लीसन बठतंस आह्य्याह्या काय या आतेना पोरे बाल काय वाढवतस छातडं काय उघडं टाकतस ती इजार कथी जास कुल्लाना खाले आसा म्हतारीना वटका सुरु व्हयना का व्हवा खाली मुंड्या घालीसन काम करेत गरीबना घरन्या पोरी करेल व्हत्या मोठान हसाले बंदी व्हती त्या बिचार्या तोंडमा पदर कोंबीसन हासेत चौधरीनना सकायना चहा नाश्टा तठे खाटलावरच व्हये ११ वाजनात का धाकटी व्हवु इचाराले ये आत्याबाई जेवाले काय करान मग धल्ली म्हणे काही नाही व्हयी ते डुबुकवडासनी मसालानी भाजी करी टाक उकाव व्हवा सैपाक ले लागी ग्यात का मंग म्हतारी बागेच वावर मा चक्कर टाके साल्दारास्ना पगारपाणी तिन्हाच हाथामा व्हतं ४वाजनात का म्हतारी आंगन मा यी बठे वाटवरन्या आयाबायास्ले बलाये इकडनं तिकडनं चावळाले व धोंडी तुले समजनं का हा बोल वं माडी काय व्हयनं आज काय खबरबात अशी सुरुवात व्हयनी का समजी लेवान आते दिवेलागणी व्हयीस्तोवर म्हतारी काय उठाउ नई परोनदीन नी गोट शे धल्लीनी चाभर चाभर सुरु व्हयनी वं बहिन तुले काय सांगु भलता उप्पात मांडेल शे या मोबाईलनी मांगल्या महिन्यामा लगिनले गयथु तथानी गंमत सांगस तुले नवरदेव पारवरथुन ऊना लगिन लागं हार टाकायी ग्यात नवरदेव नवरीले होमना जोडे बठाडेल व्हतं तर ती नवरी खाली मुंडी घाले आन हासे मी म्हंत काय चांगलं वळण लावेल शे पोरले मायबापनी वर मान करीसन बघत बी नाई हाई पोर नैत तिना जोडे बठेल ती सांडोरी त्या झिपाट्या त्या बाल बठ्ठा उंद्री लागेल आन त्या कपडा नुसता नखराच देखी ल्या चवनीन ढवनी सोंगाडी मी धीरेच मना व्हवुना कान मा बोलनु दख व इजु आसं वळण जोयजे पोरीस्ले मन्हा आबाना करता अशी पोरगी जोयजे नै का व्हवु तोंडले पदर लावीसन धीरेच माले बोलनी म्हने नई व आत्याबाई ती त्या मोबाईल मा दखी राह्यनी त्या व्हॉटस अप का काय म्हंतस ना त्यामां हात्तं मरो काय जमाना येयेल शे आसा बठ्ठा लोके चगी जायेल शेतस त्या डबडाना पायरे इतला इतला पोरे आखो गांxxxx धुवानी अक्कल नै न त्या बी मोबाईल मां बोटे घाल्तस त्या मन्हा नात नातु बी दिनभर आथा तथा कुत्र्यानं गत पयतस आन संध्याकायले घर येताबरोबर ते डबडं हातमां एकनं तोंड इबाक एकनं तिबाक ना घरमां काई काम ना अभ्यास ना येरोनेर संगे काही बोलनं बस्स आख्खी रातभर त्या मोबाईल टिभलतस त्या पोराटोरास्लेच काय म्हनावं त्या आम्हन्या नटमोगऱ्या शिकी जायेल शेतस आते काम मा ध्यान नई शे मोबाईलमा टुकटुक व्हयनं का लगेच घेवाले पयतस कालदीन तं आख्खा कुकर शिट्ट्या फुकी फुकीसन काया पडी ग्या पण एकन बी ध्यान नई व्हतं मंग वरजनु कथा शिलगन्यात ठिगळ गोमाश्या ग्यास इझाडी द्या ना कान शेतस का सुपडां चवन्यान ढवन्या मंग दखं त धाकली कानमा त्या मोबाईलन्या काड्या घालीसन आरामशीर बठेल शे घरना पोरं उघडा नी याहीणले नेसाडा लुगडा इबाक धल्लीनं चावयनं व्हयनं अन तिबाक धाकली व्हवु ने आंडेर ले बलाई लिधं खुसफुस व्हयनं येरोनेर नी डोयाना इशारा किधा आणि आंडेर म्हतारीना जोडे जाई बठनी आज्जी वं आज्जी काय शे वं हाई दख ना मी तुले एक मजा दाखाडस काय दाखाडी राह्यनी हाई दख आते मी तुले हाई मोबाईल कसा वापराना ते शिकाडी देस हावो आते माले काय करनं शे शिकीसन आरध्या गवर्या ग्या मन्ह्या मसनवटीमां आज्जी आवं तुले हाई उनं ना तं तुले आत्या बी दिखी यामा परोंदिनच मी हाई व्हाटस अप टाकेल शे आते तु तिन्हा संग बात बी करु शकशी आंडेरनं नाव काढता बरोबर म्हतारी ना चेहरा खुलना काय सांगी राह्यनी माले तर काही समजी नही राह्यनं मरो काय काय नविन टेकनिक यी काय सान्गता येत नै दम धर मी शिकाडस तुले आते दख हाई आठे आस सापना गत बोटे फिरावा ना कि तो मोबाईल उघडी जास धल्ली आह्या माय वं खोलनं पडस का हाई डबडाले बी नातः हावो मंग त्याले बी कुलुप ऱ्हास धल्ली आस बी ऱ्हास का तुन्हा मायना तोंडले नै का व काई आस काही कुलुप लावता यी नातः आज्जी तु आथा द्ख ना हाई द्ख आते असा बोट फिरावना का हाई पडदा पडस मग हाई कोपराले चौकोन दिखी राह्यनात का तुले धल्ली हा वं माय दिखी राह्यनात ना नातः त्याले बोट लाव बरं धल्ली हाव ह्ये लावनं बोट हाई काय उनं आते नातः आज्जी तुले ए बी सी डी येस ना मंग आठे काय शे d ते डाटा कनेक्शन र्हास त्याले बोट लाव आते हाई खुली गय विंटरनेट धल्ली वं मन्ही माय वं याले म्हंतस का ते विंटरनेट फिंटर्नेट नातः नई ना वं आज्जी आखो शे धल्ली हा वं माय तुच राह्येल व्हती माले शिकाडानी आते खान तशी खापरी नी माय तशी छोकरी नातः तु दख त खर गंमत मंग जे काय यी ना त्याले ok म्हनानं म्हन्जे हाई ok लिखेल शे ना त्याले बोट लावानं व्हयनं आते हाई हिरवा फोन दिखी राह्यना का तुले हाई व्हाटसआप र्हास धल्ली हा वं माय नातः त्याले बोट लाव बस्स व्हई गय सुरु धल्ली हा लावना बोट आखो नातःमंग आते तुले आत्याना फ़ोटो दिखस का धल्ली वं माय वं काय लक्ष्मी ना गत दिखी राह्यनी मन्ही पोर नातः आते हाई दखस का मराठी अ आ ई तठे त्या अक्षर टाईप कराना तुले थोडी प्रेकटीस करनी पडी पण यी जाई टाईप कर बर आठे धल्ली काय टाईप करानं आवाज बी यी का तिन्हा याम्हां नातः हा आवाज बी येस ना काय बी टाईप कर पह्यले तिले सांगजो बरं तु कोन बोली राह्यनी ते धल्ली बर्र को न अ ल की शे का मी तु न ही मा य बो ली रा ह नु आ था ई न नातः व्वा व्वा आज्जी तुले त एका झटका मा यी गय धल्ली पन मंग माले कसं समजी की ती बी तिकडुन बठेल शे हाटस अप वर नातः आव आज्जी आत्या जव्हय यी तव्हय ती तथाईन मेसेज टाकी दी ना ती बग उनी आनलाईन हाई तिन्ह नाव ना खाले लिखेल शे ना ते वाची ले विन्ग्लीश मा बास्स त्या दिनथीन धल्लीनी शिकवनी सुरु व्हयनी धल्ली काय मस्त शे व हाई डबडं मी उगाच त्याले गाया देउ पह्यले आते तं मी रोज आंडेर ना संगे गप्पा मारु नातः आज्जी इतलच नै शे मी तुले गेम बी शिकाडस दख हाई शे सबवे सर्फ गेम धल्ली माले फक्त सर्फ नी पावडर म्हाईत शे वं बहिन नातः आवं आज्जी हाई रेस ना गेम र्हास हाई दख हाई आगगाडीना रुय शेतस ना हाई पोरगा शे ना तो दख आगगाडीनावर काहीतरी चिंखडी राह्यना ब्रश लिसन म्हणुन त्याना मांगे हाऊ पोलीस शिपाई लागस आते त्या पोर्याना वर तु बोट लावं का तो जीव खायीसन पयस मधे मधे सोनान्या नाणां पडेल शेतस त्या बी गोया करस हा फक्त एक ध्यानमां रखजो का त्या पोर्यानी टक्कर नई व्हयनी पायजे आगगाडीना डबाले हाई आसा मोबाईलना वर बोटे फिरावा का तो आगगाडीना वर चढीसन पयस तठे बी सोनाना नाणां रखेल शेतस दख बस आपनले जादा से जादा हाई सोनाना नाणा गोया करना शेत हाई आठे नात धल्लीले शिकाडी राह्यंथी आन तठे सैपाकघरमां येरोनेरना हातवर टाया पडी राह्यंथा ह्ये आस व्हयन नाईकभाऊले वाडा भ्याये नि घरनी बाई बाहेर पये आते धल्ली रोज सकाय सकाय उठनी का खाटवर बठस उसशीना खाले रखेल मोबाईल काढस रोज आंडेर ना संगे बात करस नेट पॅक संपना का एक शंभर नि नोट आणि एक पन्नासनी नोट देस नातुले मंग नातु १४० ना नेट पैक रिचार्ज मारी येस आणि १० नी नोट नातु ना खिसामा जास एकच व्हयनं धाकली व्हवुले तिन्हा मोबाईल कुर्बान करना पडी ग्या थोडा दिन पन त्यान्हा काय फरक नै पडाउ ती गंज लाडका दिव्वा शे तिन्ह नवर्याना भेटी जाई तिले बी नवा मोबाईल आते रोज सकाये सकाये चौधरीनना आंगणमां शांती र्हास आन बठ्ठ्या चव नै न ढव नैन सोंगाड्या बी निवांत र्हातस __xxx_ posted by nayana at 03 23 0 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest saturday 10 october 2015 जन्म 1880 विवाह 13 व्या वर्षी मृत्यु 1951 अवघ्या तिसाव्या वर्षी वैधव्य आलेली ही महाजनांच्या घरची निरक्षर लेक जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे हा तर मोहोरांचा हंडा आहे अशा शब्दांत आचार्य अत्रे यांचा अभिप्राय तत्वज्ञानाचे विद्यापीठ असच जिला संबोधता येईल अशी खानदेशातील आसोदे गावाची कवयित्री बहिणाबाई चौधरी ज्याच्यातुन येतं पीठ त्याले जातं म्हणू नहीं लेकीच्या माहेरा साठी माय सासरी नांदते माय ले माय म्हणता ओठ ओठालागी भिड़े सासुले सासु म्हणता तोंडातुनी गेला वारा अस किमान शब्दात अर्थाची परिसीमा गाठणारं जीवघेणंही हसत हसत शिकायला सोशिक जीवनाची बंदिस्त घुसमटलेली शाळा च हवी हो वसांडली मोट करे धो धो थायन्यात हुंदडतं पानी जसं तान्हं पायन्यात मोटेतुन थाळन्यात पडणारे धो धो खळाळत वाहणार्या पाण्याला पाळण्यात थयथय पाय वाजवणार्या तान्हुल्याची उपमा ही खान्देश कन्या च देऊ जाणे काव्यदिंडी च्या समारोपाच्या दिवशी बहिणाई ची मुद्दामच ज़रा अनवट कविता निवडलिये फारशी कुणाला माहीत नसावी साधीशीच् कविता आहे मला भावला त्यातला निर्व्याजपणा ग्रामीण स्त्रीची व्यथाच निराळी खटल्याच् घर खाणारी तोंडे 15 16 पायलीच्या भाकरी थापाव्या लागत आणि त्यात आख्ख्या घरादाराची पोटाची सोय करणारा चूल्हा रुसला तर घरधनीण चे हाल बघायला नकोत आज आम्हाला हातासरशी हवं असतं एका क्लिकवर आज घरपोच जेवण मिळतं पण ती च्याजागी स्वत ला कल्पुन बघितल तर जाणवते ते चुल्ह्यासारखेच निखाऱ्यावरचे आयुष्य आणि अश्या स्थितीत रोजच्या कामात सहजधर्मात काव्य स्फूरणे म्हणजे ही निसर्गदत्त काव्यप्रतिभाच म्हणावे लागेल चूल्हा पेटता पेटना घरी दाटला धुक्कय कसा हाटता हाटेना माझे डोये झाले लाल चूल्हा पेटता पेटना कसा पेटता पेटना चूल्हा किती फुका फुका लागल्या रे घरामंधी अवघ्याले भुका भुका आता सापड़ेना हाती कुठे फुकनी बी मेली कुठे पट्टवकरीन नूरी पयीसन गेली आता गेल्या सरीसनी पेटीमधल्याआक्काडया सर्व्या गेल्या बयीसनी घरामधल्या संकाडया पेट पेट धुक्कयेला किती घेसी माझा जीव आरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हींव तशी खांबाशी फ़ूकनी सापडली सापडली फूंकी फूंकीसनी आग पाखडली पाखडली आरे फुकनी फूंकता इस्तो वाजे तड़तड़ तव्हा धगला धगला चूल्हा कसा धड़धड़ मंग टाकला उसासा थोड़ा घेतला इसावा एकदाचा आदयला झट चुल्ह्यावर तावा आता रांधते भाकर चुल्ह्यावर ताजी ताजी मांघ शिजे वजेवजे भांगचुल्हीवर भाजी खुप रांधल्या भाकरी दुल्ळी गेली भरीसनी मंग हात धोईसनी इस्त्यावर पड़े पानी इस्त्यावर पड़े पानीं आली वाफ हात लासे तव्हा उचलता तावा कसा खदाखदा हांसे posted by nayana at 00 10 4 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest friday 28 february 2014 अहिराणी कविता मंडळी काल मायबोली कॉम या वेबसाईटवर मराठी भाषा दिन साजरा झाला त्यात एक बोलीभाषेतील काव्यधारा असा उपक्रम होता त्यानिमित्त लिहिलेलं हे काही थोडं गंभीर खरडलेलं आहे काल आमच्या अंगणात बाबांनी लावलेली १० १२ वर्षं जुनी असलेली काही झाडं घराच्या पायामधे त्यांची मुळं गेल्याने नाईलाजाने तोडावी लागली झाडांवर घातलेला प्रत्येक घाव काळजावर होत होता बाबांचं या प्रत्येक झाडाविषयी असलेलं नातं आठवणी जाग्या झाल्या आणी डोळ्यात पाणी आलं मग त्याच अवस्थेत तोडक्या मोडक्या अहिराणीमधे काही ओळी खरडल्या गोड मानुन घ्याव्या घरात फक्त आज्जीच अहिराणी बोलायची तिला जाऊन आता २०वर्ष झाली आई बाबांची भाषा मराठीच अहिराणी भाषेत स्वतःचं असं काही लिहायचं हा पहिलाच प्रयत्न म्हणुन आधी बहिणाबाईकडे अहिराणीमधे लिहायची बुद्धी मागतेय आजली बोले अहिराणी माय मन्ही मराठी अहिराणीमां लिखाले बुद्धी दे वं बहिणाबाई मतलबी रे मानसा कसा व्हयना निर्दयी कुर् हाड चाले झाडावर घाव लेकीच्या हृदयी सोनचाफा तुन्हं फुल पहिलं वहिलं बाबांच्या अस्थिवर वाहिलं आज तुले छाटतांना मन का रे नाही द्रवलं केशर आंबा हतबल मन्हा बाबा बठे तुन्ह्या सावलीमां होता वैभव निरखीत मरणाच्या दारात उभा पेरु हाई आम्हना सरदार पेरु लोका सांगे कवतिके त्यान्हाच खाले शेवटनं बाबाले न्हाऊ घाले लोके असा कसा रे देवा न्याव न्याय तुन्ह्या घरचा लेकरान्या घरट्याकरता बळी जुन्या खोडाचा आते कसानी सावली कोठेना खंड्या नि कोकिळा मन्या आंगणमां उना बठ्ठा रखरखीत उन्हाळा posted by nayana at 02 02 1 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest thursday 22 august 2013 हाई ल्या आखो कानबाईनी गानी हाई ल्या आखो कानबाईनी गानी १५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन १ घरधनीनी मंडप सवारा कथाईन जाशी मन्ही कानबाई माय गावना मारुतीनी शिवार रोखी कथाईन जाशी मन्ही कानबाई माय गावना मारुतीले शेंदुर नारय कथाईन जाशी गावना पाटीलने दरजा दरवाजा रोखा कथाईन गावना पाटीलले पान सुपारी कथाईन जाशी घरधनीनी मंडप संवारा कथाईन जाशी घरधनीना जयजयकार तठेच राहसु वं माय २ हाऊ काय सरावन महीना वं माय पान वार् यानं उडेल वं माय आईच्या दरबारी पडेल वं माय आईने शेल्याने झाकीले वं माय आईचा सासरा दशरथ वं माय सासरा दशरथ आईनी सासु केगामती कैकयी वं माय आईना राम भरतार वं माय राम भरतार ३ सुर्या निंघना कानडी कानबाई उभ्या दारावरी तापी गोमीना गोमती नदी मेळ देव चांग्यावरी सुर्या निंघना डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी ४ कानबाई सांगे रानबाईने थारा कोठे लेशी वं माय थारा लेसु वारा लेसु भाईना घर वं माय भाईनं सुर्यामुखी दार याने बसनं ठाकं दारी वं माय ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय ५ सहा महिन्याची रात्र गेली गेले होते कुठे गं वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं सहा महिन्याची रात्र वाणियाच्या दुकानी मी खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं सहा महिन्याची रात्र गेली वाणीयाच्या दुकानी मी लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं posted by nayana at 05 05 1 comments email this blogthis share to twitter share to facebook share to pinterest wednesday 24 april 2013 आखाजी सासुरवाशीणींचा सण पुढच्या महिन्यात आखाजी आहे मंडळी भले तो लौकीकअर्थाने पितरांचा सण का म्हणेनात पण खान्देशात तो सासुरवाशिणींचा सण आहे सासरी गेलेल्या लेकींना वर्षातुन दोनदाच माहेरी जायला मिळतं दिवाळी आणि आखाजी दिवाळी घाई गडबडीत देणं घेणं करण्यात जाते आखाजी म्हण्जे विसाव्याचा सण सासरच्या घबडग्यातुन कामाच्या रट्ट्यातुन तेवढाच आराम त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत असतात सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं आणि जावयाला शंकरजी काल इंटरनेटवर सर्फ करता करता ही आखाजीची गाणी मिळाली माहेरच्या ओढीने चैत्र वैशाखाच्या उन्हात भावाबरोबर माहेरी निघालेली ती उन्हाने खडक तापुन लाल झालेत त्यावरुन पळत निघतांना बेगडी वहाणेचा उपयोग होत नाही त्यामुळे पायही लाल झालेत कण्हेरीच्या झाडाची सावली ती किती तेवढ्याही सावलीचा आधार घेउन विसावा घेउन नव्या दमाने पुन्हा ती माहेरच्या वाटेला लागते चैत्र वैशाखाचं उन्हं वं माय वैशाखाचं उन्हं खडक तापुन लाल झाले वं माय तापुन झाले लाल आईच्या पायी आले फोड वं माय पायी आले फोड आईची बेगडी वाव्हन वं माय बेगडी वाव्हन तठे काय कन्हेरानं झाड वं माय कन्हेरानं झाड माहेरी या सासुरवाशिणीचं कित्ती कोडकौतुक आमरस पुरणपोळीचं गोड जेवण पुडाच्या पाटोड्या आणि काय काय दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात आंब्याच्या झाडाखाली पथार् या टाकल्या जातात गप्पागोष्टी चेष्टामस्करी सुरु होते मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात झोके घेत मुली गाण्यातुन आपल्याला सासरी कसं सुख आहे नवरा किती काळजी घेतो हे असं रुपकातुन सांगतात वाटवर हिरकनी खंदी वं माय संकर राजानी खंदी वं माय वाटवर जाई कोनी लाई वं माय संकर राजानी लाई वं माय जाईले पानी कोनी घालं वं माय संकर राजानी घालं वं माय जाईले फुल कोनी आनं वं माय संकर रानाजी आनं वं माय गौराईना गयामां माय कोनी घाली वं माय संकर राजानी घाली वं माय इथे एखादी हळुच एखादी सखीच्या कानात कुजबुजते आणि सासरची व्यथा मांडते गौराई नारय तोडी लयनी वं माय तोडी लयनी इकाले गयी तं देड पैसा वं माय देड पैसा सासुनी सांग्या मीठ मिरच्या वं माय मीठ मिरच्या सासरानी सांगी तंबाखु वं माय तंबाखु देरनी सांगा झिंगी भवरा वं माय झिंगी भवरा ननिन्दनी सांगा ऐन दोरा वं माय ऐन दोरा पतीनी सांगा पान पुडा वं माय पान पुडा या संसारले हात जोडा वं माय हात जोडा आखाजीचे दिवस निघुन जातात आता सासरी परतायची वेळ येते गौराईचा नवरा तिला घ्यायला सासुरवाडीला येतो आता त्याला इथे राम संबोधतात सासुरवाडीचा पाहुणचार घेउन गौराई सासरी निघते नवर् याच्या रथाबद्दल सांगतांना कौतुकाने म्हणते गडगड रथ चाले रामाचा नि बहुत लावण्ण्याचा सोला साखल्या रथाला नि बावन्न खिडक्या त्याला बायनी लावली खारीक बापसे बारीक बायनी लावली सुपारी बापसे बेपारी गौराईला सासरी धाडण्याकरता एकच लगबग सुरु होते पण आपली गौराई कसली शुर ती स्वत च शिंप्याकडुन साड्या आणते सोनाराकडुन हार विकत घेते वाण्याकडे जाउन नारळ घेउन येते काया घोडानी काय मन्ही गौराई इन्हा प्रताप चालस ठाई ठाई प्रताप कोन्या वाडी गेला प्रताप शिंपी वाडी गेला शिंपी उठला घाई ...
Thumbnail images (randomly selected): * Images may be subject to copyright.GREEN status (no comments)
  • स्मित
  • हाहा
  • दुथडी भरुन वाहणारी धुळ्या...
  • धुळ्याजवळील लळिंगचा किल्ल...
  • My photo
  • Locations of visitors to ...
  • धुळ्याजवळील पाटणादेवी हे ...
  • The index of all Marathi ...

Verified site has: 33 subpage(s). Do you want to verify them? Verify pages:

1-5 6-10 11-15 16-20 21-25 26-30 31-33


Top 50 hastags from of all verified websites.

Recently checked links (by ScreenShot) on WebLinkPedia.

Screenshot of the main domain: vivimilano.corriere.itScreenshot of the main domain: zednicenter.tnScreenshot of the main domain: eleviina.blogspot.comScreenshot of the main domain: technicqll.plScreenshot of the main domain: dd15.infoScreenshot of the main domain: briannaattwood450763.bloggersdelight.dkScreenshot of the main domain: clairitec.comScreenshot of the main domain: innocence-movie.jpScreenshot of the main domain: andricevinstitut.orgScreenshot of the main domain: jokerharley69.showup-tv.comScreenshot of the main domain: luckypantsbingo.comScreenshot of the main domain: antique-marks.comScreenshot of the main domain: toefljunior.iigvietnam.comScreenshot of the main domain: musikrat.deScreenshot of the main domain: goski.comScreenshot of the main domain: beiramoto.ptScreenshot of the main domain: meal9.comScreenshot of the main domain: kosmetasia.plScreenshot of the main domain: gozaru.jpScreenshot of the main domain: hentaiporntube.netScreenshot of the main domain: dochoistem.comScreenshot of the main domain: perfectdesire.comScreenshot of the main domain: qualidator.comScreenshot of the main domain: qualidator.comScreenshot of the main domain: armadillotrailers.caScreenshot of the main domain: internationale-bauausstellungen.deScreenshot of the main domain: vip-deli-rank.netScreenshot of the main domain: exodraft.co.ukScreenshot of the main domain: hotbizarresex.netScreenshot of the main domain: thebestofcafucus.comScreenshot of the main domain: gazisoft.comScreenshot of the main domain: dearboss-iquit.comScreenshot of the main domain: alp.org.auScreenshot of the main domain: hnsky.orgScreenshot of the main domain: map-weerestein.istats.nlScreenshot of the main domain: qooah.comScreenshot of the main domain: ruounhonguyenchat.ruounho.netScreenshot of the main domain: fumados.comScreenshot of the main domain: lesbolovelies.comScreenshot of the main domain: mecaweb.info
Supplementary Information (add-on for SEO geeks)*- See more on header.verify-www.com

Header

HTTP/1.1 200 OK
Content-Type text/html; charset=UTF-8
Expires Fri, 29 Mar 2024 14:27:09 GMT
Date Fri, 29 Mar 2024 14:27:09 GMT
Cache-Control private, max-age=0
Last-Modified Wed, 13 Mar 2024 18:30:02 GMT
ETag W/ 6b1904b779e6551f7feb755c1287af20379b395a02bfa26f6bd9ac0917ea1dd1
Content-Encoding gzip
X-Content-Type-Options nosniff
X-XSS-Protection 1; mode=block
Content-Length 30621
Server GSE
Connection close

Meta Tags

title="मन वढाय वढाय..."
content="IE=EmulateIE7" http-equiv="X-UA-Compatible"
content="width=1100" name="viewport"
content="text/html; charset=UTF-8" http-equiv="Content-Type"
content="blogger" name="generator"
content="htt???/khandeshkanya.blogspot.com/" property="og:url"
content="मन वढाय वढाय..." property="og:title"
content="" property="og:description"
name="google-adsense-platform-account" content="ca-host-pub-1556223355139109"
name="google-adsense-platform-domain" content="blogspot.com"

Load Info

page size30621
load time (s)0.532196
redirect count0
speed download57537
server IP172.217.20.193
* all occurrences of the string "http://" have been changed to "htt???/"

SEO From Wikipedia, the free encyclopedia
Search engine optimization (SEO) is the process of affecting the online visibility of a website or a web page in a web search engines unpaid results—often referred to as `natural`, `organic`, or `earned` results. In general, the earlier (or higher ranked on the search results page), and more frequently a website appears in the search results list, the more visitors it will receive from the search engines users; these visitors can then be converted into customers. SEO may target different kinds of search, including image search, video search, academic search, news search, and industry-specific vertical search engines. SEO differs from local search engine optimization in that the latter is focused on optimizing a business online presence so that its web pages will be displayed by search engines when a user enters a local search for its products or services. The former instead is more focused on national or international searches. and ADS Publishers From Wikipedia, the free encyclopedia
Advertising is an audio or visual form of marketing communication that employs an openly sponsored, non-personal message to promote or sell a product, service or idea. Sponsors of advertising are often businesses wishing to promote their products or services. Advertising is differentiated from public relations in that an advertiser pays for and has control over the message. It differs from personal selling in that the message is non-personal, i.e., not directed to a particular individual. Advertising is communicated through various mass media, including traditional media such as newspapers, magazines, television, radio, outdoor advertising or direct mail; and new media such as search results, blogs, social media, websites or text messages. The actual presentation of the message in a medium is referred to as an advertisement or `ad` for short.
Commercial ads often seek to generate increased consumption of their products or services through `branding`, which associates a product name or image with certain qualities in the minds of consumers. On the other hand, ads that intend to elicit an immediate sale are known as direct-response advertising. Non-commercial entities that advertise more than consumer products or services include political parties, interest groups, religious organizations and governmental agencies. Non-profit organizations may use free modes of persuasion, such as a public service announcement. Advertising may also be used to reassure employees or shareholders that a company is viable or successful., wall of links.


If you want to put something else on this wall, write to us.